गुरु स्कूल, तळोजा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
तळोजा - तळोजा फेज–२ येथील ओमकार एज्युकेशन सोसायटी संचलित गुरु स्कूल येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस समारंभ “इतिहासाची पाने : काळाच्या प्रवासातील एक सफर” या संकल्पनेवर अत्यंत उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रवीण राजाराम मुंढे (अवर सचिव, …
• Raju pandharinath gade