जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी
*रत्नागिरी, दि.१८ (जिमाका)- हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या १९ आॕगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून, पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत न…